हैदराबाद स्फोट अत्यंत दुखद घटना -सिंग

February 21, 2013 4:49 PM0 commentsViews: 38

21 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये झालेले बॉम्बस्फोट ही अत्यंत दुखद,दुदैर्वी घटना आहे. एका प्रकार आतंकवादी देशाला चेतावणी दिली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केली.

close