बॉम्बस्फोटाची घटना निंदनीय -मनीष तिवारी

February 21, 2013 5:02 PM0 commentsViews: 6

21 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये घडलेले बॉम्बस्फोट घटना ही अत्यंत दुखद आणि निंदनीय आहे. घटनास्थळावरून अधिक माहिती येत आहे पण सध्या यावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी दिली.

close