घटनास्थळाचा आढावा

February 21, 2013 5:24 PM0 commentsViews: 4

21 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटांच्या घटनास्थळाचा आढावा घेतलाय आयबीएन 7 चे करस्पाँडन्ट आशिष पांडेनं…

- संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी झाला पहिला स्फोट- 12 ठार, 57 हून अधिक जखमी – अत्यंत गर्दीच्या ठिकाणी स्फोट- कोणार्क आणि वेंकटाद्री या सिनेमागृहाजवळ दोन स्फोट- संपूर्ण परिसरात नाकाबंदी- दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय अलर्ट जारी – यशोदा हॉस्पिटलमध्ये 12 जखमींवर उपचार सुरु- ओस्मानिया हॉस्पिटलमध्ये 35 जखमींवर उपचार सुरु- ओम्नी हॉस्पिटलमधे 15 जखमींवर उपचार सुरु- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी घटनास्थळी – NIA चे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना

close