रेल्वेची प्रतिमा धुळीस मिळवली -लालूप्रसाद यादव

February 26, 2013 2:27 PM0 commentsViews: 35

26 फेब्रुवारी

हा बजेट रेल्वेच्या कर्मचार्‍यांना समजला नाही, जनतेला समजला नाही, ना हमालांना समजला नाही. सगळीकडे नुसता तोटा-तोटा दाखवण्यात आला आहे. हा तोटा जनतेकडून भरपाई केला जात आहे. एकेकाळी भारतीय रेल्वेचं वेगळं नावं होतं पण आता हे सगळं धुळीस मिळालं आहे. कोणत्याही रेल्वेमंत्र्यांची इतकी दुर्दशा झाली नाही ती बन्सल यांची झाली अशी टीका राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली.

close