ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक

February 27, 2013 11:10 AM0 commentsViews: 10

27 फेब्रुवारी

आम्ही कधीही दगड,वीटा फेकत नाही. ही तर मनसेची संस्कृती आहे. मनसेची नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना झालेली आहे. यापद्धतीचे राजकारण हे महाराष्ट्राला शोभणार नाही. त्यामुळे तरूणांची दिशाभूल करून तुम्ही गुंडनिर्माण करू नये अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

close