राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी हा सत्ताधार्‍यांना इशारा आहे का ?

February 27, 2013 5:17 PM0 commentsViews: 50

25 फेब्रुवारी

राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी हा सत्ताधार्‍यांना इशारा आहे का ? असा आजचा सवाल होता.मनसेचे आमदार राम कदम, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, पत्रकार रविकिरण देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, राजकीय विश्लेषक प्रकाश पवार, शिवसेनेतच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्‍हे,आयबीएन लोकमतचे सीनिअर करस्पाँडन्ट विनोद तळेकर सहभागी होते.

close