बजेटमध्ये मुळं समस्येकडे दुर्लक्ष -गोपीनाथ मुंडे

February 28, 2013 1:41 PM0 commentsViews: 16

28 फेब्रुवारी

खरी आर्थिक परिस्थिती झाकून आपली परिस्थिती चांगली दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात मुळ समस्याकडे यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी करून लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलीय

close