महिला पोलिसांचे स्वच्छतागृहांअभावी हाल

March 5, 2013 3:18 PM0 commentsViews: 9

05 मार्च

पिण्याचं पाणी, विश्रांतीची व्यवस्था आणि स्वच्छतागृह या कामकाजाच्या ठिकाणच्या किमान मूलभूत सुविधा मानल्या जातात. पण पोलिसांच्या वाट्याला त्याचंही सुख नाही. विशेषत: स्वच्छतागृहांअभावी महिला पोलिसांचे खूप हाल होतात. याबद्दल आम्ही पोलिसांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांच्या धाकापायी त्यांनी बोलायलाही नकार दिला. पोलिसांच्या या व्यथेबद्दल सांगतेय आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत.

close