पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी फक्त 50 स्वच्छतागृह !

March 7, 2013 11:59 AM0 commentsViews: 35

07 मार्च

बेस्ट सिटी असं बिरुद मिरवणार्‍या पिंपरी-चिचंवडमध्ये महिलांसाठी फक्त 50 टॉयलेट आहेत. पण त्यांचीही अवस्था न बघितलेलीच बरी..टॉयलेट कमतरतेमुळे महिलांची कुचबंणा तर होतेय, तर त्याचबरोबर त्यांना आजारांनाही बळी पडावं लागतंय. याच संदर्भातला आमच्या सिटीजन जर्नलीस्ट निशा पाटील यांचा स्पेशल रिपोर्ट…

close