रतन टाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट

March 8, 2013 1:30 PM0 commentsViews: 22

08 मार्च

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यातच आहे. याभेटीवेळी राज यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. राज यांनी टाटा यांना याप्रसंगी काही पुस्तकही भेट दिली. राज आणि टाटा यांच्या दरम्यान यावेळी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबद्दल चर्चा झाल्याचही समजतंय.

close