विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी आणला चारा

March 11, 2013 11:26 AM0 commentsViews: 24

11 मार्च

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पण अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात विधानभवन परिसरात विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. विरोधकांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्याचं सांगत थेट चाराच विधानभवन परिसरात आणला.

close