राज ठाकरे आणि खडसेंनी टीका करणे थांबवावे-मुंडे

March 12, 2013 3:03 PM0 commentsViews: 44

12 मार्च

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. सर्व जनतेचे विधानमंडळाकडे लक्ष लागले आहे. निदान परिस्थितीचे भान ठेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे असं आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे.

close