स्टीवन स्पिलबर्ग आणि बिग बींची ‘ग्रेट भेट’

March 13, 2013 11:49 AM0 commentsViews: 39

13 मार्च

ऑस्कर विजेता दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग आणि अमिताभ बच्चन यांची मुंबईत भेट झाली. स्टीवन स्पिलबर्ग भारतात ऑस्कर विजेत्या लिंकन सिनेमाचं यश सेलिब्रेट करायला आले होते. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंट कंपनीने स्टीवन स्पिलबर्गसोबत लिंकन सिनेमाची निर्मिती केली. यावेळी बिग बींनी स्पिलबर्ग यांची मुलाखत घेतली. स्टीवन स्पिलबर्ग यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्दर्शकांचीही भेट घेतली.

close