चिंटू-2 येतोय भेटीला

March 13, 2013 11:53 AM0 commentsViews: 50

13 मार्च

दररोज वर्तमान पत्रातून कार्टुन स्ट्रीप मधुन भेटायला येणारा चिंटू गेल्या वर्षी सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला भेटला. यंदा याच चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चिंटू 2 मध्ये चिंटू शोध घेणार आहे तो एका खजिन्याचा…

close