डॉ.अभय बंग यांना मानवता पुरस्कार

February 27, 2012 1:47 PM0 commentsViews: 6

27 फेब्रुवारी

पुण्यातल्या अभिजित कदम मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मानवता पुरस्कार यंदा सर्च या संस्थेचे संस्थापक, डॉ. अभय बंग यांना देण्यात आला. त्याचबरोबर पुण्यातल्या एसटी दुर्घटनेमध्ये माथेफिरू संतोष मानेला पकडणार्‍या शरीफ कुट्टीचाही सन्मान करण्यात आला. भारती विद्यापीठातल्या सभागृहात वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते हा गौरवाचा कार्यक्रम झाला.

close