पंतप्रधानांच्या प्रचार सभेला परवानगी नाकारली

February 27, 2012 5:46 PM0 commentsViews: 3

27 फेब्रुवारी

गोव्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवडणुकीच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी नाकारली आहे. 29 फेब्रुवारीला साखळी गर्व्हमेंट कॉलेजच्या ग्राऊंडवर ही सभा होणार होती. पण, शैक्षणिक मैदानावर राजकीय सभा घ्यायला बंदीचं कारण देऊन सभेला परवानगी नाकरण्यात आली आहे.

close