कार्डिनल जॉर्ज बल्गोरिओ नवे पोप

March 14, 2013 4:50 PM0 commentsViews: 44

14 मार्च

अखेर नव्या पोपची प्रतिक्षा संपली. अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बल्गोरिओ हे 266 वे पोप बनले आहेत. त्यांनी फ्रान्सिस हे नाव धारण केलंय. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच युरोपबाहेरच्या ते ही लॅटिन अमेरिकेच्या धर्मगुरुला हा मान मिळाला. बुधवारी रात्री उशिरा सिस्टिन चॅपेलमधून पांढरा धूर निघाला. आणि नव्या पोपची निवड झाल्याचं जगाला लक्षात आलं. केमिस्ट बनायचं होतं. पण पुढे त्यांनी अतिशय साधेपणाने राहणीमानाची मार्ग निवडला. जवळपास 1.2 बिलिअन ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरु म्हणून पोप फ्रान्सिस आता काम पहातील. 2005 मध्ये जेव्हा बेनेडिक्ट सोळावे यांची पोप म्हणून निवड झाली. त्यावेळी फ्रान्सिस दुसर्‍या क्रमांकावर होते.

close