‘एलबीटी’विरोधात व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद

March 15, 2013 10:53 AM0 commentsViews: 18

15 मार्च

पुणे : येथे एलबीटीला विरोध करण्यासाठी व्यापार्‍यांनी आज बंद पुकारला. राज्य सरकारने 1 एप्रिलपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दुकानांची नोंदणी सुरू केलीय. मात्र, व्हॅट लागू असताना एलबीटी लागू करायला व्यापार्‍यांचा विरोध आहे. याचा भार ग्राहकांवरच पडेल असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशननंही व्यापार्‍यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय.

close