मनमाडजवळच्या डोंगरावर अग्नितांडव

March 16, 2013 3:14 PM0 commentsViews: 43

16 मार्च

नाशिक : मनमाडजवळच्या अनकाई किल्ल्याच्या डोंगरावर मोठा वणवा पेटला आहे. त्यामध्ये बहुमुल्य अशी वनसंपत्ती नष्ट झाली. हा वणवा विझवण्यात फॉरेस्ट विभागाला यश आलेलं नाही. वाढलेलं तापमान आणि सुकलेलं गवत यामुळे हा वणवा वाढतच चाललाय. वणवा विझवण्याचा फायर ब्रिगेडकडून प्रयत्न सुरू आहे.

close