महाराष्ट्रातील जनतेवर वीज दरवाढीचा बोझा

December 22, 2008 10:13 AM0 commentsViews: 2

22 डिसेंबर, मुंबई वीज वितरण कंपनीनं वीज नियामक आयोगाकडे 5 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. हा वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झालाय आणि आता पाच टक्के वीज दरवाढ होणार आहे. शिवाय वीजेच्या प्रश्नावर दोन लक्षवेधी सूचनाही मांडल्या जाणार आहेत. औद्योगिक, वाणिज्य आणि घरगुती ग्राहकांकडून येत्या चार महिन्यात वीज वितरण कंपनी 5 टक्के दरवाढ वसूल करणार आहे.

close