ऑटो बेलआऊट पॅकेज टाटांनी नाकारलं

December 22, 2008 1:13 PM0 commentsViews:

22 डिसेंबर ब्रिटीश सरकारनं ऑटो मोबाईल इंडस्ट्रीला दिलेलं ऑटो बेलआऊट पॅकेज रतन टाटा यांनी नाकारलं आहे. या वर्षात टाटांनी फोर्ड कंपनीशी जग्वार आणि लॅन्ड रोव्हर या गाड्यांसाठी करार केला.त्यातून त्यांना या डीलमधून 2.3 अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. ब्रिटीश सरकार या बेलआऊटच्या माध्यमातून ऑटो कंपन्यांना भांडवल पुरवणार आहे. सरकार ऑटो इंडस्ट्रीला मदत करणार असलं तरीही त्याची जबाबदारी ऑटो कंपन्यांच्या मालकाची असल्याचं ब्रिटीशचे पंतप्रधान गोर्डन ब्राऊन यांनी स्पष्ट केलं आहे.

close