नाच रे मोरा..

May 26, 2011 2:47 PM0 commentsViews: 35

ग्रीष्म सरत आलाय..मृगाची चाहुल लागत आहे.. ढगांच्या लडी उलगडत आहे…अशा वेळेस पिसारा फुलवून मयुर राजाला मनसोक्त नाचावसं वाटलं नाही तरच नवलच.

close