मारहाण करणार्‍या आमदारांवर कारवाई होईल -ठाकरे

March 19, 2013 1:05 PM0 commentsViews: 20

19 मार्च

आमदारांची पोलीस अधिकार्‍याला मारहाण ही समर्थनिय नाही निदंनिय आहे. या प्रकरणी दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष निर्णय घेतील पण या प्रकरणातील आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.

close