दुष्काळग्रस्तांना मनसेकडून अन्न-धान्याची मदत

March 18, 2013 3:16 PM0 commentsViews: 57

18 मार्च

पुणे : राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना अन्न -धान्याची मदत करता यावी या उद्देशाने पुण्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मार्केट यार्ड परिसरातील व्यापार्‍यांन कडून अन्न – धान्य गोळा केलं. मनसे कडून काही दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतली आहेत. या दत्तक घेतलेल्या गावात जमा केलेला अन्ना – धान्या पाठविण्यात येणार आहे. पुण्यात मनसे कार्यकर्ते दर दिवशी वेगवेगळ्या भागात व्यापार्‍याकडून अशा प्रकारे अन्न – धान्या गोळा करून दुष्काळ ग्रस्त भागात पाठवणार आहेत.

close