समाजकंटकांनी फोडली पाईपलाइन, लाखो लिटर पाणी वाया

March 22, 2013 11:09 AM0 commentsViews: 14

22 मार्च

धुळे : शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन काही समाजकंटकांनी फोडलीय. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जातंय. पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यानं लाठीपाडा धरणातून तालुक्याला पाणी देण्यात आलं. शहरात दुष्काळाची परिस्थिती असुनही महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय. त्याबरोबरच पाटबंधारे खात्यानं पालिकेला थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे. थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

close