नेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

March 28, 2013 4:17 PM0 commentsViews: 12

28 मार्च

दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना फुफ्फुसांच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 94 वर्षांच्या मंडेलांना बुधवारी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा मंडेलांना मेडिकल चेक अपनंतर काही काळासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं.

close