टेस्ट क्रमवारीत दक्षिण आफ्रिका नं.1

March 30, 2013 11:22 AM0 commentsViews: 8

30 मार्च

आयसीसी टेस्ट क्रिकेट क्रमवारीत अव्वल असणार्‍या टीमचा दरवर्षी एक एप्रिलला गौरव करण्यात येतो. यंदा हा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकावला आहेत1. जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅहम स्मिथला टेस्ट चॅम्पियनशीपची गदा देऊन गौरवण्यात आलं. डिसेंबर 2011 पासून दक्षिण आफ्रिकेनं सलग 15 टेस्ट जिंकल्या आहेत. तर गेल्या 4 वर्षात एकही टेस्ट सीरिज गमावली नाही. तर यावर्षी मायदेशात झालेल्या चारही टेस्ट सीरिज दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्या आहेत. आयसीसी क्रमवारीत इंग्लंडनं दुसर्‍या तर तिसर्‍या क्रमांकावर भारताने बाजी मारली आहे.

close