ठाण्यात ‘एलबीटी’चा दणका, इंधन दरवाढीचा भडका

April 2, 2013 12:58 PM0 commentsViews: 50

02 एप्रिल

महाराष्ट्रातील 5 महानगर पालिकांमध्ये LBT कर प्रणाली लागू झाली. यामुळे जकात जरी रद्द झाली असली तरी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत दोन ते तीन रूपयाने वाढ झाली आहे. ठाण्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर 3.50 टक्के LBT लागू करण्यात आल्यावर जीवनावश्यक वस्तू अधिक महाग होणार आहेत. तर दुसरीकडे सोने, चांदी, कपडे आणि शालेय वस्तू स्वस्त होणार आहेत. यामुळे रोज लागणार्‍या वस्तू महाग आणि कधीतरी लागणार्‍या वस्तू महाग होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

close