शहिदांना बिग बीची कवितेतून श्रद्धांजली

December 26, 2008 8:15 AM0 commentsViews: 2

26 डिसेंबर, मुंबई26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना प्रत्येक कलाकारानं, आपापल्यापरीनं श्रद्धांजली वाहिली आहे. 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात आपले प्राण गमावणार्‍यांना श्रद्धांजली म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गाणं लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. अमित त्रिवेदीनं संगीत दिलेलं हे भावपूर्ण गीत रमा महादेवन, शिल्पा राव श्रीराम अय्यर आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी गायलं आहे. ते गाणं व्हिडिओवर पाहता येईल.

close