मराठी सेलिब्रिटींची कोरडी होळी

March 27, 2013 11:22 AM0 commentsViews: 60

27 मार्च

मुंबई: होळीच्या निमित्ताने दरवर्षी मराठी कलावंत एकत्र येऊन होळी साजरी करतात. यंदा राज्यात दुष्काळ असल्याने सगळ्या कलावंतानी एकही थेंब पाणी न वापरता कोरडी होळी साजरी केली आहे. या कलाकारांशी बातचीत केली आहे आमची रिपोर्टर माधुरी निकुंभ हीने..

close