महागई दरात पुन्हा घट

December 26, 2008 12:18 PM0 commentsViews: 2

26 डिसेंबरतेरा डिसेंबरला संपलेल्या या आठवड्यात महागाई दर 6.61 टक्के झाला आहे. गेल्या आठवड्यात महागाई दर 6.84 टक्के इतका घसरला होता. महागाई दरात गेले काही आठवडे झपाट्यानं घट होत आहे. एकूणच महागाई दर सात टक्क्यांपेक्षा कमी स्तरावर आणण्यामध्ये आरबीआय आणि सरकारच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आल्याचं दिसतंय. तसंच आंतराराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळेदेखील महागाई दरात हा फरक जाणवतोय.

close