‘बाँबे टॉकीज’ची झलक

March 28, 2013 12:21 PM0 commentsViews: 71

28 मार्च

3 मे रोजी भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं 'बाँबे टॉकीज' सिनेमा रिलीज होतोय. दिग्दर्शक करण जोहर, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथा या सिनेमात आहेत..

close