ग्रेट भेट : रोहिणी हट्टंगडी

April 3, 2013 5:10 PM0 commentsViews: 39

जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर उमटवलेला आहे. रिचर्ड अँटन बरो निर्मित गांधी सिनेमातील 'कस्तुरबा' ची भूमिका जगभर गाजली होती. त्यानंतर चांगुणा, सारांश, रथचक्र आणि अमिताभ बच्चनसोबत अग्निपथ सिनेमातील रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या भूमिकातून वेगळपण दाखवून दिलंय. अगदी अलीकडच्या काळात मुन्नाभाई एमबीबीएस मधील संजय दत्तच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका लक्षात राहिलेली आहे.चार दशकांचा रोहिणी हट्टंगडी यांचा प्रवास आहे..तो जाणून घेण्याचा हा प्रयत्न….

close