ग्रेट भेट : डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर

April 3, 2013 5:23 PM0 commentsViews: 217

डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांना अवलिया म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वैचारीक दृष्ट्या ते अशा प्रकारे अवलियेच आहे. डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर एक शास्त्रज्ञ,लेखक आणि एक विचारवंत आहे. आयुष्याचा अत्यंत वेगळावेध घेण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात…त्यांचा हा वेगळा प्रयत्न काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न….

close