इमारतीच्या अपघातांना भ्रष्टाचार कारणीभूत -प्रभू

April 5, 2013 2:00 PM0 commentsViews: 37

05 एप्रिल

मोठमोठ्या अधिकृत इमारतींचं बांधकाम करताना दर्जाबाबत दुर्लक्ष केल्याने अपघात होतात तर अनधिकृत इमारतींच्या अपघातांना मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचं मत नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.

close