असे बनले 26/11 तील बॉम्ब…

December 26, 2008 5:08 PM0 commentsViews: 10

मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी अतिरेकी हल्ला झाला. ताज आणि नरिमन हाऊसवर हल्ला करण्याच्या आधी अतिरेक्यांनी अनेक ठिकाणी बॉम्ब पेरले होते. त्यातले सात ठिकाणचे बॉम्ब फुटले तर तीन ठिकाणचे बॉम्ब पोलिसांनी निकामी केले. या सगळ्या बॉम्बमध्ये मोठ्या प्रमाणात आरडीएक्स वापरण्यात आलं होतं. हे कालासाबून अर्थात आरडीएक्स वापरून ते बॉम्ब कसे बनवले होते याचे एक्सक्लुझिव फोटो आयबीएन लोकमतच्या हाती आले आहेत. दहशतवाद्यांचा प्लॅन पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

close