अजित पवारांची टगेगिरी चालू देणार नाही -मुंडे

April 8, 2013 11:21 AM0 commentsViews: 36

08 एप्रिल

अजित पवारांची टगेगिरी चालू देणार नाही अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. मुंडे यांनी IBN लोकमतशी खास बातचीत केली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

close