लोड शेडिंगग विरोधात ठाण्यात रास्ता रोको

December 26, 2008 1:17 PM0 commentsViews: 1

26 डिसेंबर, मुंबईठाणे – बेलापूर मार्गावर आज लोड शेडिंग विरोधात रास्ता रोको करण्यात आला. हे आंदोलन सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन केलं. यात 4 हजाराहून जास्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलनानंतर आता, कळव्यात फक्त 2 तास लोडशेडींग करण्यात येईल, असा निर्णय एमईआरसीनं घेतला आहे. या घोषणेनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.

close