अजितदादांचा तोल सुटला अन् ‘नको ते बोलले’ !

April 6, 2013 2:59 PM0 commentsViews: 157

06 एप्रिल

इंदापूर तालुक्यातल्या निंबोडी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी भाषण करताना वीज, पाणी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चक्क तोल गेला. अत्यंत अश्लील आणि शिवराळ भाषेत त्यांनी यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांवर, प्राध्यापकांवर आणि विजेची मागणी करणार्‍या नागरीकांवर टीका केली.

close