शिवसेनेच्या ‘अनधिकृत’ शाखेला बिल भरण्याचा कंटाळा

April 9, 2013 10:59 AM0 commentsViews: 12

09 एप्रिल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातल्या चरई परिसरातल्या अनधिकृत शिवसेना शाखेचं उद्घाटन केल होतं.शिवसेनेचे आमदार राजन विचारे गेली कित्येक वर्ष या शाखेत बसून काम करत आहेत. पण या अनधिकृत शाखेला विजेचं आणि पाण्याचं कनेक्शन आहे. पण त्याचं बिल विचारे यांनी कधीही भरलेलं नाही. नितीन देशपांडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत ही माहिती उघड झाली.

close