अनामी रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

December 26, 2008 2:57 PM0 commentsViews: 1

26 नोव्हेंबर, मुंबईराज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांच्यासह सात अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बांद्रा कोर्टांन दिले आहेत. नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मूव्हमेंटचे पदाधिकारी राज अवस्थी यांच्यावर कारवाई केल्याप्रकरणी या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बोगस कागदपत्रं तयार करून अवस्थी यांच्यावर कारवाई केल्याची त्यांची तक्रार आहे. अ‍ॅडिशनल सी.पी. आर.एन. तडवी, पीआय विलास पवार या अधिकार्‍यांचाही यात समावेश आहे.

close