युतीचे सरकार आणूच -फडणवीस

April 11, 2013 11:33 AM0 commentsViews: 44

11 एप्रिल

आज मला अटल बिहारी वाजपेयी यांचे वाक्य आठवते 'पद ये केवल प्रतिष्ठा नही जिमेदारी है'. माझ्यासाठीही प्रदेशाध्यक्ष पद हे प्रतिष्ठा नसून जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा आकांक्षा,प्रश्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सर्व वरिष्ठांच्या मदतीने युतीचे सरकार पुन्हा आणू असा विश्वास भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

close