आता शरद पवार गप्प का ? -उद्धव ठाकरे

April 11, 2013 11:39 AM0 commentsViews: 17

11 एप्रिल

महाराष्ट्रात काही घडल तर शरद पवार कुठेही असले तर ते धावून येतात. मध्यंतरी भास्कर जाधव यांनी आपल्या मुलामुलींचे शाही लग्नावर उधळपट्टी केली त्याचा पवारांनी समाचार घेतला. पण आता अजित पवारांच्या बेताल वक्तव्यानंतरही शरद पवार गप्प का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

close