‘सरकार पाडण्यासाठी एका नेत्यानं मागितलं होतं वचन’

April 11, 2013 3:59 PM0 commentsViews: 35

11 एप्रिल

नागपूर महानगर पालिकेच्या दगडी पार्कच्या नामकरण समारंभात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राजकीय भूकंप घडवला. केंद्र सरकार पाडण्यासाठी एका मोठ्या नेत्यानं आपल्याकडे वचन मागितलं होतं, पण आपण ते दिलं नाही. सरकार पाडण्याइतका तो नेता बडा होता असं सांगतानाच त्या व्यक्तीची ओळख मात्र गडकरींनी उघड केली नाही. गडकरींच्या या वक्तव्यानं तो नेता कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

close