..तर आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, राष्ट्रवादीचा इशारा

April 10, 2013 11:55 AM0 commentsViews: 18

10 एप्रिल

अजित पवारांनी माफी मागितली असून त्यांच्याविरोधात आंदोलन करून असंतोष पसरवला जात आहे. जर विरोधक अशी आंदोलन करत असतील तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ , आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा वजा दम राष्ट्रवादीचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिला. अजित पवारांनी आंदोलकांची टर उडवल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. आज शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होतं. राज्यभरात निदर्शनं केली. यावेळी अजित पवारांनी राजीनामाच द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

close