सचिन पिळगावकर यांची कन्या श्रीया सोबत बातचीत

April 11, 2013 12:05 PM0 commentsViews: 234

11 एप्रिल

अभिनेता सचिन पिळगावकर आवर्जून गिरगावची शोभायात्रा पाहण्यासाठी उपस्थित होते. सचिनसाठी यंदाचा गुढीपाडवा विशेष महत्त्वाचा आहे, कारण त्यांची मुलगी श्रीया हिचा पहिला चित्रपट येतोय. गिरगावची शोभायात्रा पाहून ही हरखून गेली. त्या दोघांशी बातचीत केली आमचे सीनिअर करस्पाँडंट अजय परचुरे यांनी….

close