महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

April 11, 2013 7:55 AM0 commentsViews: 25

11 एप्रिल

आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती… यानिमित्ताने पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अनेकांनी फुले वाड्यावर गर्दी केली होती. पण, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यं ठरलं ते फुलेंना अभिवादन करायला आलेली बच्चेकंपनी..फुलेंचा वाडा पहाण्यासाठी, त्यांचं कार्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लहान मुलं आज फुले वाड्यात जमली होती.

close