दुष्काळग्रस्तांनी उभारली काळी गुढी

April 11, 2013 3:15 PM0 commentsViews: 34

11 एप्रिल

राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. पण, दुष्काळी भागात वेगळं चित्र आहे. सणाच्या दिवशीही शेतकर्‍यांना जनावरांसाठी चारा छावण्यांमध्ये राहवं लागतंय. त्यामुळे जालन्यातल्या मठपिंपळ गावातल्या चारा छावणीत शेतकर्‍यांनी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध व्यक्त केला.

close