लक्ष्मण मानेंविरोधात तक्रार व्यक्तिगत -शरद पवार

April 13, 2013 11:38 AM0 commentsViews: 13

13 एप्रिल

लक्ष्मण माने यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रारही ही व्यक्तिगत आहे. आणि व्यक्तिगत तक्रारही काही लोकांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष्मण माने यांनी जाऊन पोलिसांना सहकार्य करावे असं मी जाहीरपणे सांगितलं होतं. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे तपासातून सर्व काही स्पष्ट होईल असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

close