आरोपीला फाशीची शिक्षाच हवी -स्वराज

April 20, 2013 11:36 AM0 commentsViews: 35

20 एप्रिल

मागे झालेल्या सामुहिक प्रकरण हे एक अपवाद होते पण यावेळी या नव्या प्रकरणात हा अपवाद नसून समाज हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे हे स्पष्ट होतंय. त्यामुळे निर्भया कायदा तयार करण्यात आलाय. त्यात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. पण आता कायद्याच्या तरतुदीही गुन्हेगाराची विकृतीपुढे कमी पडत आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिली.

close